Saamana
Saamana
  • Видео 2 964
  • Просмотров 12 237 939
Saamana Interview | सती बंदी कायद्याप्रमाणे विधवा प्रथा बंदी कायदा व्हावा! प्रा. डी. एस. लहाने
बुलढाणा येथे विधवांच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या मानस फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. डी. एस. लहाने यांनी सती बंदी कायद्याच्या धर्तीवर विधवा प्रथा बंदी करण्यासाठी कायदा आणला गेला पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना विधवांच्या गंभीर प्रश्नांकडे सरकारकडून पुरेसे लक्ष दिले जात नसून या प्रश्नांबाबत गांभीर्यानं काम झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. दैनिक सामनाची डिजिटल आवृत्ती Saamana.com साठी दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राज्यात विधवांची स्थिती आणि त्यांच्यासमोर असलेल्या समस्या मांडल्या. त्याच बरोबर त्यांनी आपल्या विविध संस्थांमार्फत विधवांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
#saamanaonline #news #exclusiveinterview #maharashtra #breakup
Просмотров: 941

Видео

विधवांच्या प्रश्नांसाठी चळवळ उभारणाऱ्या प्रा. डी. एस. लहाने यांची विशेष मुलाखत उद्या सकाळी 8 वाजता
Просмотров 6316 часов назад
विधवांच्या प्रश्नांसाठी चळवळ उभी करणाऱ्या प्रा. डी. एस. लहाने यांची विशेष मुलाखत, पाहा मंगळवार, 2 जुलै रोजी सकाळी 8 वाजता फक्त Saamana.com वर #Saamanaonline #Interview
हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडा घरचे निमंत्रण! उद्धव ठाकरे यांनी सरकारला थोबडवले
Просмотров 18 тыс.21 час назад
मिंधे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमु उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला थोबडवले. शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहतेय, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पातील फसवेगिरीवर हल्ला चढवला. #Uddhavthackeray #ShivsenaUBT
Uddhav Thackeray | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
Uddhav Thackeray | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमु उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत
Uddhav Thackeray | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत
Просмотров 8 тыс.Месяц назад
Uddhav Thackeray | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमु उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत
मुंबई महापालिका एमएमआरडीएला पैसे देत आहे
Просмотров 1633 месяца назад
मुंबई महापालिका एमएमआरडीएला पैसे देत आहे
संकटाच्या काळातही मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांसोबत, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले! - उद्धव ठाकरे
Просмотров 7744 месяца назад
संकटाच्या काळातही मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांसोबत, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले! - उद्धव ठाकरे
Bharat Jodo Nyay Yatra | राहुल गांधींसह काँग्रेस नेते मणिपूरला रवाना
Просмотров 5955 месяцев назад
Bharat Jodo Nyay Yatra | राहुल गांधींसह काँग्रेस नेते मणिपूरला रवाना
भाजपला निवडणुकीला महाराष्ट्र, तर व्यवसायासाठी गुजरात लागतो! उद्धव ठाकरे यांचा घणाघात
Просмотров 2585 месяцев назад
भाजपला निवडणुकीला महाराष्ट्र, तर व्यवसायासाठी गुजरात लागतो! उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला आलो आहे! - उद्धव ठाकरे
Просмотров 2465 месяцев назад
मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला आलो आहे! - उद्धव ठाकरे
भाजपविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मोदी सरकारचा संकल्प रथ नाशिकच्या कोटमगावातून पिटाळला
Просмотров 1436 месяцев назад
भाजपविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मोदी सरकारचा संकल्प रथ नाशिकच्या कोटमगावातून पिटाळला
बागेश्वर बाबांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच दर्शन
Просмотров 7647 месяцев назад
बागेश्वर बाबांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच दर्शन
क्रिकेटचा महासंग्राम...
Просмотров 1387 месяцев назад
क्रिकेटचा महासंग्राम...
विराट... अतिविराट...! शतकांचे अर्धशतक.!! सचिन तेंडुलकर याच्या 49 शतकांचा विक्रम मोडला तो क्षण
Просмотров 1337 месяцев назад
विराट... अतिविराट...! शतकांचे अर्धशतक.!! सचिन तेंडुलकर याच्या 49 शतकांचा विक्रम मोडला तो क्षण
Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद
Просмотров 5388 месяцев назад
Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद
Uddhav Thackeray | महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची साथ पसरली आहे, उद्धव ठाकरे कडाडले
Просмотров 1459 месяцев назад
Uddhav Thackeray | महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची साथ पसरली आहे, उद्धव ठाकरे कडाडले
दादर प्राणिसंग्रहालयातून मगरीचे पिल्लू जलतरण तलावात घुसले
Просмотров 1089 месяцев назад
दादर प्राणिसंग्रहालयातून मगरीचे पिल्लू जलतरण तलावात घुसले
कुणी धनुष्य चोरीला, कुणी पक्ष फोडीला, आम्ही शिवसैनिक सारे, उद्धवसाहेबांच्या जोडीला!
Просмотров 6659 месяцев назад
कुणी धनुष्य चोरीला, कुणी पक्ष फोडीला, आम्ही शिवसैनिक सारे, उद्धवसाहेबांच्या जोडीला!
Lalbaugcha Raja 2023 Visarjan | लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न
Просмотров 4869 месяцев назад
Lalbaugcha Raja 2023 Visarjan | लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न
Sachin Tendulkar | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर काशी विश्वनाथाच्या चरणी लीन
Просмотров 2359 месяцев назад
Sachin Tendulkar | क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर काशी विश्वनाथाच्या चरणी लीन
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नगर जिल्ह्यात जाऊन गणेशोत्सव मंडळांना भेट दिली.
Просмотров 1519 месяцев назад
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नगर जिल्ह्यात जाऊन गणेशोत्सव मंडळांना भेट दिली.
Shah Rukh Khan | शाहरूख खाननं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
Shah Rukh Khan | शाहरू खाननं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
Supriya Sule । Women Resrevation । Debate - महिलांविषयी अपमानजनक गोष्टी तुमचेच नेते करतात
Просмотров 4899 месяцев назад
Supriya Sule । Women Resrevation । Debate - महिलांविषयी अपमानजनक गोष्टी तुमचेच नेते करतात
Sonia Gandhi । Women's Reservation Bill - जातीय जनगणनेची आणि विधेयक तत्काळ लागू करण्याची मागणी
Просмотров 7319 месяцев назад
Sonia Gandhi । Women's Reservation Bill - जातीय जनगणनेची आणि विधेयक तत्काळ लागू करण्याची मागणी
महापालिकेत भाजप व तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकांचा तुफान राडा, एकमेकांना केली धक्काबुक्की
Просмотров 1359 месяцев назад
महापालिकेत भाजप व तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकांचा तुफान राडा, एकमेकांना केली धक्काबुक्की
Aaditya Thackeray | शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, आम्ही तुमच्या समवेत! - आदित्य ठाकरे
Просмотров 6589 месяцев назад
Aaditya Thackeray | शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, आम्ही तुमच्या समवेत! - आदित्य ठाकरे
Ukadiche Modak recipes ganeshotsav2022 असे बनवा उकडीचे आखीव रेखीव मोदक
Просмотров 5519 месяцев назад
Ukadiche Modak recipes ganeshotsav2022 असे बनवा उकडीचे आखीव रेखीव मोदक
आजरात भाजपला हादरा, निष्ठावंतांनी पक्षाविरोधात बंडाचे हत्यार उपसले
Просмотров 2799 месяцев назад
आजरात भाजपला हादरा, निष्ठावंतांनी पक्षाविरोधात बंडाचे हत्यार उपसले
INDIA मित्र-परिवारवादाविरोधात लढणार, जिंकणार! उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Просмотров 40910 месяцев назад
INDIA मित्र-परिवारवादाविरोधात लढणार, जिंकणार! उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Love Triangle । Crime । Gujrat - आईच्या प्रियकरावर मुलीचेही प्रेम जडले
Просмотров 11510 месяцев назад
Love Triangle । Crime । Gujrat - आईच्या प्रियकरावर मुलीचेही प्रेम जडले

Комментарии